मर्यादित काळासाठी ऑफर · 63% सूट ·
नवीन

महाराष्ट्रातील व्यवसाय कर्ज व अनुदान योजना

व्यवसाय सुरू करण्यासाठी १४ सरकारी कर्ज व अनुदान योजना, सरकारकडून कर्ज व अनुदान मिळवण्याचा मार्ग आता सोपा करा! संपूर्ण माहिती एका ईबुकमध्ये!

महाराष्ट्रातील व्यवसाय, कर्ज व अनुदान योजना (मराठी ईबुक 2026)
PDF · 58 पाने मोबाईलवर वाचा
  • १४ सरकारी योजनांची संपूर्ण माहिती
  • कोणती योजना तुमच्यासाठी योग्य?
  • किती कर्ज मिळेल?
  • किती अनुदान मिळेल?
  • अर्ज कसा करायचा?
₹149₹39963% सूट
ईबुक खरेदी करा
तात्काळ PDF ईमेलवर सुरक्षित पेमेंट मोबाईलवर वाचा

तुम्हालाही कर्ज घेताना यापैकी अडचणी आल्या आहेत का?

🤔 माझ्या व्यवसायासाठी कोणती सरकारी कर्ज योजना योग्य आहे?

📄 कागदपत्रे नेमकी कोणती लागतात?

💰 किती कर्ज मिळेल आणि स्वतःचे किती पैसे टाकावे लागतील?

📝 प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा?

📉 CIBIL Score कमी असल्यामुळे कर्ज मिळत नाही

💰 कर्जाची रक्कम कमी मंजूर होते

बहुतेक लोक कर्ज प्रक्रियेत का अडकतात?

या ईबुकमधील प्रमुख सरकारी योजना

  1. 1
    अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळबँक कर्जावरील व्याज परतावा
  2. 2
    पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)नवीन प्रकल्पांसाठी 15% ते 35% अनुदान
  3. 3
    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी अनुदानासह बँक कर्ज
  4. 4
    प्रधानमंत्री मुद्रा योजनाशिशू, किशोर, तरुण आणि तरुण प्लस
  5. 5
    स्टँड-अप इंडियाSC/ST आणि महिला उद्योजकांसाठी ₹10 लाख ते ₹1 कोटी
  6. 6
    सिडबी (SIDBI) MSME वित्त योजनायंत्रसामग्री आणि खेळते भांडवल
  7. 7
    CGTMSE आणि MSME कर्ज हमीतारणाशिवाय कर्जासाठी सरकारी हमी
  8. 8
    OBC, VJNT व इतर मागास प्रवर्ग महामंडळेबीजभांडवल आणि व्याज परतावा
  9. 9
    महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळथेट कर्ज आणि बीजभांडवल
  10. 10
    महाराष्ट्र स्टार्टअप सीड फंडDPIIT मान्य स्टार्टअपसाठी बीज निधी
  11. 11
    NSIC MSME योजनाकच्चा माल वित्त आणि निविदा मदत
  12. 12
    जिल्हा उद्योग केंद्र (DIC) आणि राज्य प्रोत्साहनेउत्पादन उद्योगांसाठी प्रोत्साहने
  13. 13
    व्यवसाय समूह विकास योजना (MSE-CDP)सामायिक सुविधा केंद्रासाठी अनुदान
  14. 14
    हरित ऊर्जा योजना (सौर आणि EV)सौर अनुदान आणि EV धोरणाचे लाभ

ईबुक वाचल्यानंतर तुम्हाला काय मिळेल

ईबुक खरेदी करा

कर्ज व अनुदानाचे प्रत्यक्ष उदाहरण

PMEGP: उत्पादन प्रकल्प ₹50 लाखांपर्यंत, सेवा प्रकल्प ₹20 लाखांपर्यंत; अनुदान 15% ते 35%

PMEGP अनुदान: सामान्य वर्ग शहरी 15%, ग्रामीण 25%; विशेष वर्ग शहरी 25%, ग्रामीण 35%

स्टँड-अप इंडिया: SC/ST आणि महिलांच्या पहिल्या व्यवसायासाठी ₹10 लाख ते ₹1 कोटी कर्ज

अण्णासाहेब पाटील महामंडळ: ₹15 लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याज परतावा, कमाल ₹4.5 लाख

स्टार्टअप सीड फंड: DPIIT मान्य स्टार्टअपसाठी ₹10 लाखांपर्यंत बीज निधी

पीएम सूर्यघर: घरगुती सौर प्रकल्पासाठी ₹78,000 पर्यंत अनुदान

ईबुकची झलक

पाने सरकवून पाहा

अर्जापूर्वीची चेकलिस्ट
अनुक्रमणिका
तुमच्यासाठी योग्य योजना कशी निवडावी
अण्णासाहेब पाटील योजना
PMEGP
मर्यादित काळासाठी ऑफर

महाराष्ट्रातील व्यवसाय, कर्ज व अनुदान योजना (मराठी ईबुक 2026)

ऑफर संपायला

00दिवस
00तास
00मिनिटे
00सेकंद
₹149₹39963% सूट

ऑफर संपल्यावर किंमत ₹399 होईल

ईबुक खरेदी करा
पेमेंटनंतर लगेच ईमेलवर PDF सुरक्षित पेमेंट PDF कायम तुमची, कधीही वाचा

हे डिजिटल ईबुक सामान्य माहितीसाठी आहे. मंजुरी, दर आणि अटी संबंधित संस्था ठरवतात.

₹149₹399
ईबुक खरेदी करा