नवीन

सरकारी टेंडर मास्टर गाईड

शून्यापासून सरकारी Tender मध्ये सहभागी होऊन पहिलं Contract मिळवण्यापर्यंत — संपूर्ण प्रक्रिया एका मराठी ईबुकमध्ये.

सरकारी टेंडर मास्टर गाईड
PDF · 120 पाने मोबाईलवर वाचा
  • Udyam, GST, DSC — Tender साठी Business Setup
  • GeM, MahaTenders, CPPP वर Tender कसा शोधायचा
  • EMD, BOQ आणि Rate Calculation
  • Online Bid Submission चे 12 Steps
  • 5 Printable Checklists + 30 दिवसांचा Action Plan
₹199₹49960% सूट
ईबुक खरेदी करा
WhatsApp वर Ebook सुरक्षित पेमेंट मोबाईलवर वाचा

हे ईबुक कोणासाठी आहे?

  1. 1
    विद्यार्थीसरकारी खरेदी प्रक्रिया समजून घेऊ इच्छिणारे
  2. 2
    ContractorsCivil, Electrical, Plumbing इ. कामे करणार
  3. 3
    Traders व Suppliersसरकारी विभागांना वस्तू पुरवू इच्छिणार
  4. 4
    Shop Ownersस्थानिक संस्थांच्या छोट्या Tender साठी
  5. 5
    Entrepreneursनवीन Tender Business सुरू करणारे
  6. 6
    Service ProvidersSecurity, Housekeeping, IT, Transport सेवा

या ईबुक मधून तुम्हाला काय मिळेल?

  • Tender ची मूलभूत भाषा आणि संपूर्ण प्रक्रिया
  • Business Setup — Proprietorship/Partnership, PAN, Current Account, Udyam, GST, DSC
  • Tender शोधणे — GeM, e-Tender Portal, योग्य Tender निवडणे, Notice वाचणे
  • Tender समजून घेणे — Eligibility, Turnover, Financial Criteria
  • Tender भरताना — Documents, Online Bid Submission, BOQ Rate, Final Check
  • Tender मिळाल्यानंतर — Bid Evaluation, LOA, Agreement, Performance Security, Payment
  • Practical Strategy — पहिला Tender, कमी भांडवलात सुरुवात, Common Mistakes, Rejection ची कारणे, Fraud पासून बचाव
  • 5 Printable Checklists आणि Worksheets
ईबुक खरेदी करा

तुम्हालाही हे प्रश्न पडतात का?

🤔 Tender कुठे शोधायचा — GeM, MahaTenders की CPPP?

📄 Tender साठी नेमकी कोणती कागदपत्रे आणि DSC लागते?

💰 EMD, Tender Fee आणि Performance Security म्हणजे काय?

📊 BOQ मध्ये Rate कसा भरायचा, म्हणजे तोटा होणार नाही?

❌ सगळं भरूनही Bid Reject का होतो?

⏳ Tender मिळाल्यानंतर Payment कधी आणि कसं मिळतं?

नवीन Bidders सहसा कुठे अडकतात?

  • Tender Document नीट न वाचता थेट Bid भरणे
  • Eligibility, Turnover किंवा Experience ची अट लक्षात न येणे
  • Required Document किंवा Declaration missing राहणे
  • BOQ भरताना सर्व खर्च (Direct + Indirect + Risk) न धरणे
  • शेवटच्या क्षणी Submit करायला जाऊन Deadline miss होणे

5 Bonus Pintables

Tender Documents Checklist

Bid Submission Checklist

Tender Analysis Sheet

Important Terms Cheat Sheet

Useful Government Portals List

ईबुकची झलक

पाने सरकवून पाहा

अनुक्रमणिका
Online Bid Submission
Common Mistakes
Tender Documents Checklist

FAQ

ईबुक कोणत्या भाषेत आहे?

सोप्या मराठीत. GeM, EMD, BOQ सारखे तांत्रिक शब्द इंग्रजीत ठेवले आहेत कारण Portal वर तेच दिसतात.

ईबुक कसे मिळेल?

पेमेंट झाल्यावर लगेच PDF तुमच्या ईमेलवर येते. मोबाईल, लॅपटॉपवर कधीही वाचता येते.

मला Tender चा अजिबात अनुभव नाही, तरी उपयोग होईल का?

हो. ईबुक शून्यापासून सुरू होते — Business Setup पासून पहिल्या Bid पर्यंत.

हे सरकारी प्रकाशन आहे का?

नाही. हे G9 Capital Services चे स्वतंत्र मार्गदर्शक आहे. प्रत्येक Tender चे नियम संबंधित Tender Document नुसार वेगळे असतात.

ईमेल आला नाही तर?

Spam/Promotions folder तपासा किंवा WhatsApp 9860716029 वर संपर्क करा.

विशेष किंमत

सरकारी टेंडर मास्टर गाईड

₹199₹49960% सूट
ईबुक खरेदी करा
पेमेंटनंतर लगेच WhatsApp वर Ebook सुरक्षित पेमेंट PDF कायम तुमची, कधीही वाचा

हे डिजिटल ईबुक शैक्षणिक माहितीसाठी आहे. हे सरकारी प्रकाशन नाही आणि कोणत्याही सरकारी विभागाशी संलग्न नाही. Tender मिळण्याची हमी दिली जात नाही; पात्रता, अटी आणि प्रक्रिया संबंधित Tender Authority ठरवते.

₹199₹499
ईबुक खरेदी करा